कोड्यांचे विषय
शिफारस केलेले
टप्पे
ओपनिंग३७२
खेळाच्या सुरूवातीचे डावपेच.मध्यखेळ१,७३९
खेळाच्या दुसऱ्या टप्प्यातील डावपेच.अंत्यखेळ८८९
खेळाच्या शेवटच्या भागातील डावपेच.हत्तीचा अंत्यखेळ४५
फक्त हत्ती आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.उंटाचा अंत्यखेळ८
फक्त उंट आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.प्याद्यांचा अंत्यखेळ४
फक्त प्याद्यांचा अंत्यखेळ.घोड्याचा अंत्यखेळ६
फक्त घोडे आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.वझीराचा अंत्यखेळ८
फक्त वझीर आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.वझीर आणि हत्ती९
फक्त वझीर, हत्ती आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.By game openingआणखी »
आकृतिबंध
पुढे गेलेले प्यादे८३
तुमचे एखादे प्यादे विरोधकाच्या स्थितीमध्ये खूप आत गेले आहे, बहुधा बढती करायची धमकी देत आहे.f2 किंवा f7 वर हल्ला१३
f2 किंवा f7 वरील प्यादयांवर लक्ष ठेवून हल्ला, फ्राइड लिवर ओपनिंगमध्ये केला जातो तसा.रक्षकाला मारा४२
एखाद्या सोंगटीच्या बचाव करणाऱ्या सोंगटीला मारणे, म्हणजे नवीन बचाव नसलेली सोंगटी पुढच्या चलित परत मारता येऊ शकते.शोधला गेलेला हल्ला२३६
एखादी सोंगटी (उदाहरणार्थ घोडा), जी आधी एखाद्या लांब पल्ल्याच्या हल्ला करणाऱ्या सोंगटीला (उदाहरणार्थ हत्ती) अडवत असेल, त्याला दुसऱ्या सोंगटीच्या वतेतून बाजुला करणे.दुपट शह५
एकाच वेळी दोन सोंगट्यांनी शह देणे, त्यामुळे शोधला गेलेला हल्ला जो एखादी सोंगटी हलवून लांबच्या पल्ल्याच्या सोंगटीकडून समोरच्या राजावर हल्ला केला जाईल.उघड राजा५६
एक डावपेच ज्यामध्ये राजासह त्याच्या भोवती मोजके बचावकर्ते असतात, ज्यामुळे अनेकदा शहमात होते.फोर्क७०५
अशी चाल जिथे हलवलेला मोहरा एकाच वेळी दोन प्रतिस्पर्ध्याच्या मोहऱ्यांवर हल्ला करतो.आधार नसलेली सोंगटी१८४
विरोधकाच्या सोंगटीचा बचाव नसेल किंवा अपुरा असेल आणि ती मोफत मारता येईल असा डावपेच.राजाच्या बाजुचा हल्ला१४८
विरोधकाच्या राजाने किल्लेकोट केल्यावर त्याच राजाच्या बाजुने हल्ला चढवणे.पीन१९९
टाचण किंवा सोंगटी हलल्यास तिच्या मागील जास्त मुल्याच्या सोंगटीवर हल्ला होईल असे डावपेच.वझीराच्या बाजूवर हल्ला२५
विरोधकाच्या राजाने वझीराच्या बाजूला किल्लेकोट केल्यानंतर त्यावर केलेला हल्ला.बलिदान११४
अल्पकाळासाठी मोहरे गमावून काही चालीनंतर परत फायदेशीर स्थिती प्राप्त करण्याचे डावपेच.कट्यार९४
एक motif ज्याच्यात जास्त मूल्याच्या तुकड्यावर हल्ला केला जातो मग तो जास्त मूल्याचा टुकड़ा बाजूला झाल्यामुळे मागच्या कमी मूल्याच्या तुकड्या वर हल्ला केला जातो किंवा तिला मारलं जातं, एका pinचं उलटं.अडकलेली सोंगटी८२
मर्यादित चाली उपलब्ध असल्यामुळे सोंगटीचे मरण अटळ आहे.प्रगत
आकर्षण७३
सोंगट्यांचा विनिमय किंवा बलिदान, ज्यामुळे विरोधकाची सोंगटी एखाद्या विशिष्ट घरात येवून पुढचे डावपेच खेळण्यास मोकळीक मिळते.जागा मोकळी करणे३०
एक चाल, जी एखाद्या उपलब्द्धतेनंतर, जेव्हा एक घर, पंक्ति किंवा कर्ण रिकामे होईल जेणेकरून पुढील डावपेच रचता येईल.बचावात्मक चाल११६
एक अचूक चाल किंवा चालींचा क्रम जो सोंगट्या वाचवायला उपयोगी ठरेल आणि पुढे फायदा मिळवायला उपयोगी ठरेल.विक्षेपण११७
एखादी अशी चाल जी विरोधकाच्या महत्त्वाचे काम (जसे की एखाद्या घराचे रक्षण) करणऱ्या सोंगटीचे लक्ष्य विचलित करते. काही वेळेस यालाच ओवरलोडिंग (जास्तीचे ओझे) म्हणतात.हस्तक्षेप१७
एखादी सोंगटी समोरच्याच्या दोन सोंगट्याच्या मधून हलवणे जेणेकरून विरोधकाच्या एक किंवा दोन सोंगट्याचा बचाव जाईल, उदाहरणार्थ एक घोडा जो सुरक्षित घरात आहे आणि जो दोन हत्तीच्या मध्ये असेल.मध्यवर्ती चाल८७
विरोधकाला अपेक्षित चाल खेळण्यापूर्वी, विरोधकाला प्रतिसाद देण्यास भाग पाडणारी वेगळीच चाल खेळा. यालाच 'झ्विशेंझुग' किंवा 'मध्यवर्ती चाल' म्हणतात.शांत चाल७३
शह, हल्ला किंवा लगेच मारण्याची धमकी यांपैकी काहीच न करणारी चाल, जी भविष्यातील अटळ हल्ल्याची लपून तयारी करते.क्ष-किरण हल्ला९
सोंगटी शत्रूच्या सोंगटीमधून त्यामागील घरावर हल्ला किंवा बचाव करते.झुगझ्वांग१
विरोधकाच्या चाली मर्यादित आहेत, आणि कोणतीही चाल खेळल्यास त्याची स्थिती अजूनच वाईट होईल.मात
शहमात१८०
शैलीबद्ध खेळ जिंका.एक चालीत मात०
एका चालीत मात द्या.दोन चालीत मात१३८
दोन चालीत मात द्या.तीन चालीत मात३५
तीन चालीत मात द्या.4 चालीत मात७
चार चालीत मात द्या.5 किंवा अधिक चालीत मात०
जास्त चालीनंतरची मात शोधा.एनास्ताशियाची मात२
घोडा आणि हत्ती किंवा वजीर एकत्र येऊन राजाला पटाची बाजू आणि त्याच्याच सोंगट्या यांमध्ये अडकवतात.अरेबीयन मात०
घोडा आणि हत्ती एकत्र येऊन विरोधकाच्या राजाला पटाच्या कोपऱ्यात अडकवतात.शेवटच्या पंक्तीत मात४०
राजाला त्याच्या पहिल्या पंक्तीत शह आणि मात देणे, जेव्हा राज्य त्याच्याच सोंगट्यांमुळे अडकला असेल.बोडन ची मात०
दोन हल्ले करणारे उंट तिरक्या कर्णावरुन विरोधकाच्याच सोंगट्यामध्ये अडकलेल्या राजाला मात देतात.दोन उंटाचा मात१
दोन हल्ले करणारे उंट तिरक्या कर्णावरुन विरोधकाच्याच सोंगट्यामध्ये अडकलेल्या राजाला मात देतात.डवटेल मात०
वजीर जवळच्या राजाला मात देतो, जिथे राजाला सुटकेसाठी फक्त दोन उपलब्ध घरे त्याच्याच सोंगट्यांनी अडवली आहेत.हुक मात१
हत्ती, घोडा आणि प्यादे यांबरोबर विरोधकाचेच एक प्यादे यांनी विरोधकाच्या राजाला अडकवून ठेवून केलेली शहमात.गुदमरून मात२
घोड्याने दिलेल्या शहामुळे राजाची स्वतःच्याच सोंगट्यांमध्ये अडकून (गुदमरून) झालेली शहमात.विशिष्ट चाली
किल्लेकोट४
आपल्या राजाला सुरक्षित ठिकाणी पोचवा, आणि हत्तीला हल्ल्यासाठी तैनात करा.एन पसांट४
एन पसांट नियमाचा समावेश असलेला एक डावपेच, जेथे प्रतिस्पर्ध्याच्या ज्या प्याद्याने सुरुवातीच्या दोन-घर चालीचा वापर केला आहे, त्याला तुमचे प्यादे पकडू शकते.पदोन्नती४४
तुमच्या प्याद्याला बढती देऊन वझीर अथवा इतर सोंगटी बनवा.अध:-पदोन्नती२
घोडा, उंट किंवा हत्तींमध्ये बढती.लक्ष्य
समानता३४७
पराभवाच्या स्थितीतून बाहेर पडून खेळ बरोबरीत सोडवा किंवा संतुलित स्थिती प्राप्त करा. (मूल्यांकन ≤ 200cp)फायदा१,५३३
संधी साधून निर्णायक फायदा मिळवा (200 cp ≤ मूल्यांकन ≤ 600cp)निर्णायक९४०
विरोधकाची घोडचूक ओळखून निर्णायक स्थिती प्राप्त करा. (मूल्यांकन ≥ 600cp)शहमात१८०
शैलीबद्ध खेळ जिंका.लांबी
एक चालीचे कोडे०
एक चालीचे कोडे.छोटे कोडे२,२६१
विजयासाठी दोन चाली.मोठे कोडे५५५
विजयासाठी तीन चाली.जास्त चालींचे कोडे१८४
चार किंवा जास्त चालींत विजय.मूळ
पदवीधर खेळ१८
पदवीधर खेळाडूंच्या खेळातील कोडी.पदवीधर विरुद्ध पदवीधर खेळ०
पदवीधर खेळाडूंच्या खेळातील कोडी.सुपर ग्रँडमास्टरांचे खेळ०
जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या खेळातील कोडी.खेळाडूंचे खेळ
तुमच्या किवा इतर खेळाडूंच्या डावांतून व्युत्पन्न कोडी.ही कोडी सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध आहेत. database.lichess.org वरून उतरवून घेता येतील.
