खेळाplay.chess.net
डाव मांडाआखाडेस्विस स्पर्धाअनेकांविरूद्ध प्रदर्शने
कोडी
कोडीकोड्यांचे विषयकोड्यांचा माहितीफलकPuzzle StreakPuzzle StormPuzzle Racer
शिका
बुद्धिबळ मूलभूतसरावसहनिर्देशकअभ्यासप्रशिक्षक
समुदाय
बुद्धिबळ खेळाडूसंघचर्चामंडळस्व: मत
साधने
विश्लेषण मंचओपनिंगपट संपादकखेळ आयात कराप्रगत शोध
प्रवेश करा

या प्रदर्शनामध्ये एकटा खेळाडू एकाच वेळी बऱ्याच प्रतिस्पर्ध्यांचा सामना करतो.

Simul IRL with Bobby Fischer[1964] 50 विरोधकांविरूद्ध फिशरने 47 खेळ जिंकले, 2 बरोबरीत सोडवले आणि 1 खेळ गमावला.

वास्तविक जगातील घटनांमधून संकल्पना घेतली आहे. वास्तविक जीवनात, यामध्ये यजमान एकाच चालीसाठी टेबल वरून दुसऱ्या टेबलवर फिरत असतो.

जेव्हा अनेकांविरुद्ध प्रदर्शन सुरू होते, तेव्हा प्रत्येक खेळाडू यजमानासह खेळ सुरू करतो. जेव्हा सर्व खेळ पूर्ण होतात तेव्हा प्रदर्शन संपते.

अनेकांविरूद्धची प्रदर्शने नेहमीच अनौपचारिक असतात. पुनर्खेळ, चाल परत घेणे आणि वेळ वाढवणे या गोष्टींची परवानगी नसते.

अनेकांविरूद्ध प्रदर्शने

नवीन प्रदर्शन तयारयजमानबुद्धिबळ खेळाडू
Sign up to host or join a simul
समाप्तयजमानबुद्धिबळ खेळाडू